राजगुरुनगर (जिल्हा पुणे) मध्ये १४४ कलम लागू !
खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर १४ पंचायत समिती सदस्यांपैकी ११ जणांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने राजकीय घडामोडींना हिंसक वळण लागले.
खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर १४ पंचायत समिती सदस्यांपैकी ११ जणांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने राजकीय घडामोडींना हिंसक वळण लागले.
ही युद्धनौका इराणने ब्रिटनकडून वर्ष १९८४ मध्ये विकत घेतली होती. ब्रिटनने ही युद्धनौका वर्ष १९७७ मध्ये बनवली होती.
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
सामान्य नागरिकांकडून दंड वसूल करणारे पोलीस धर्मांधांसमोर मात्र शेपूट घालतात, हे लक्षात घ्या ! अशा पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !
पाकिस्तानचे विशेष आरोग्य साहाय्यक डॉ. फैसल सुल्तान म्हणाले की, लस बनवण्यासाठी आम्हाला चीनने कच्चा माल पुरवला. तरीदेखील हे काम सोपे नव्हते. लवकरच ही लस मोठ्या प्रमाणात सिद्ध केली जाईल.
भाजपच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
भाजपच्या राज्यात भाजपच्याच नेत्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अशा प्रकारचे उल्लंघन होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
कोरोनाची लाट हा आपत्काळ आहे आणि त्याहून अधिक तीव्र आपत्काळ पुढे येणार आहे, असे संत सांगत आहेत, हे पहाता साधना करण्याला आणि देवाला शरण जाण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, म्हणजेच सी.बी.एस्.ई.च्या इयत्ता १२ वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
हे संशोधन अमेरिकेतील जर्नल सायन्स इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यासाठी निवडण्यात आले आहे.