छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची भूमिका एकत्र कशी आणता येईल, हा माझा दृष्टीकोन आहे ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची भूमिका एकत्र कशी आणता येईल, हा माझा दृष्टीकोन आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.

विविध मागण्यांसाठी आशा कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊनही त्याची कोणतीही नोंद न घेतल्याने महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला. त्याचाच एक भाग म्हणून हा मोर्चा काढला.

नागपूर येथे महिला रुग्णाचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘एलेक्सिस’ रुग्णालयातील कर्मचार्‍यास अटक !

मानकापूर येथील ‘एलेक्सिस’ रुग्णालयातील ‘सीटी स्कॅन’ विभागातील ‘हाऊस किपिंग’चा कर्मचारी महेश घोडमारे (वय ३९ वर्षे) याने रुग्णालयात आलेल्या ३९ वर्षीय महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दळणवळण बंदीत बंद असलेल्या सिरसा (हरियाणा) येथील ‘राईस मिल’ला वीज वितरण विभागाने पाठवले अनुमाने ९० कोटी रुपयांचे वीजदेयक !

सदोष देयके पाठवून ग्राहकांना मनःस्ताप देणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

संभाजीनगर येथे भ्रमणभाषवरील ‘गेम’ खेळून मुलाने व्यय केले २८ सहस्र रुपये !

शाळेतील ‘ऑनलाईन’ वर्ग झाल्यानंतर पालकांनी मुलांना आध्यात्मिक, सांस्कृतिक या गोष्टींसह संगीत शिकणे, संस्कृत वर्ग, योगाभ्यास अशा गोष्टींची गोडी लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

शासकीय कर्मचार्‍यांची सुरक्षितता धोक्यात ?

कोरोना महामारीच्या काळात महत्त्वाच्या खात्यातील शासकीय कर्मचार्‍यांनी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले, याची जाण आपण सर्वांनी ठेवायला हवी.

धर्मांतरित हिंदूंची ‘घरवापसी’ करा !

‘प्रेरक विचार’च्या (‘मोटिवेशनल थॉट’च्या) गोंडस नावाखाली उत्तरप्रदेशातील १ सहस्र गरीब हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या दोघा मौलानांना उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे.

क्षात्रधर्माला कमीपणा न येण्यासाठी औरंगजेबाच्या छावणीत इस्लाम न स्वीकारता आत्मबलीदान करणारे छत्रपती संभाजी महाराज !

अतुलनीय बलीदानातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज खर्‍या अर्थाने मृत्यूंजय ठरले.