कोलकाता उच्च न्यायालय आणि समयमर्यादेत आरोपपत्र प्रविष्ट करण्यातील कुचराई !

ज्यांना पोलिसांनी जाणीवपूर्वक कारागृहामध्ये अडकवून ठेवले आहे, त्यांची मोठी हानी होत आहे. ‘हे सर्व कुठेतरी थांबावे’, असे वाटत असेल

भावी भीषण आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनची आयुर्वेदाची नूतन औषधे

आपत्काळासाठीच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन नेहमीच्या विकारांमध्ये लागणार्‍या आयुर्वेदाच्या २० औषधांची निर्मिती करत आहे. ही औषधे लवकरच उपलब्ध होतील. या औषधांविषयीची माहिती आपण क्रमशः पहात आहोत.

सतत सेवारत राहून आनंद घेणार्‍या आणि ‘इतरांनाही तो आनंद मिळावा’, यासाठी प्रयत्न करणार्‍या देवद आश्रमातील सौ. नम्रता दिवेकर !

ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वादशी (२२.६.२०२१) या दिवशी सौ. नम्रता दिवेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मला सौ. नम्रताताईंकडून शिकायला मिळालेली सूत्रे अणि त्यांनी दिलेले योग्य दृष्टीकोन येथेे दिले आहेत.

‘साधकांची साधना आणि गुरुकार्याची वृद्धी व्हावी’, अशी तीव्र तळमळ असलेले कर्नाटकमधील धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा !

२१ जून २०२१ या दिवशी आपण ‘पू. रमानंद गौडा यांनी आयोजित केलेली विविध विषयांवरील शिबिरे’ याविषयी लिखाण पाहिले. आज या लेखमालिकेचा अंतिम भाग पाहूया.   

गुरुदेव, तुमची एक दृष्टी हीच प्रीती ।

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांंची दृष्टी म्हणजे निरपेक्ष प्रीती आहे’, हे त्यांच्याच कृपेने लक्षात आल्यावर मला पुढील काव्य स्फुरले. ते गुरुचरणी अर्पण करतो.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या ‘देवी यज्ञा’च्या वेळी श्रीमती पूर्णिमा प्रभु यांना आलेल्या अनुभूती

यज्ञाच्या वेळी प्रार्थना केल्यानंतर पांढर्‍या रंगाची आणि लाल काठाची साडी परिधान केलेल्या श्री शांतादुर्गादेवीचे (कुलदेवतेचे) दर्शन होऊन मोगर्‍याचा सुगंध येणे…

हनुमंताने सूक्ष्मातून ‘कलियुगातील सूक्ष्मातील युद्धात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत मी सूक्ष्मातून साहाय्यासाठी असणार आहे आणि त्यांनी सांगितलेली साधना करणार्‍यांचे रक्षण करणार आहे’, असे सांगणे

हनुमंताने सूक्ष्मातून श्री. नंदकिशोर नारकर यांना दिलेली अनुभूती