यावरून वीज वितरण विभागाचा कारभार कसा चालत असेल, याची कल्पना येऊ शकते ! सदोष देयके पाठवून ग्राहकांना मनःस्ताप देणार्या अधिकार्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

सिरसा (हरियाणा) – दळणवळण बंदीत बंद असलेल्या येथील कलांवली परिसरातील ‘गणेश राईस मिल’ला वीज वितरण विभागाने अनुमाने ९० कोटी रुपयांचे वीजदेयक पाठवले आहे. हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची स्वीकृती नंतर वीज वितरण विभागाने दिली. एरव्ही त्यांना या ‘मिल’चे देयक हे ५ ते ६ लाख रुपयांपर्यंत येते. या देयकाच्या संदर्भात झालेला गोंधळ लवकरात लवकर सोडवून नवीन देयक पाठवण्यात येईल, असे आश्वासन उप विभागीय अधिकारी रवि कुमार यांनी दिले.
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
सांगली येथे भरधाव चारचाकीची अनेक वाहनांना धडक; चालक पसार
नसरापूर प्रकरणी आरोपीने चिमुरडीच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर केले अत्याचार !