१९ जुलैपर्यंत गोवा विधानसभेत संपूर्ण अर्थसंकल्प पारित केला जाईल ! -मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

जेव्हा अर्थसंकल्प पूर्णतः पारित केला जाईल, तेव्हा आर्थिक स्थितीशी निगडित प्रश्‍न सुटतील.

कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळेच मृत्यूच्या अहवालास विलंब झाल्याचा खासगी रुग्णालयांचा दावा

९ मास खासगी रुग्णालयांकडून मृत्यूची माहिती येत नसल्याचे प्रशासनातील कुणालाच लक्षात आले नाही का ?

राजकीय कूटनीतीमुळेच हद्दपारीची नोटीस ! – रविकिरण इंगवले, शहरप्रमुख, शिवसेना

इंगवले यांना पोलीस प्रशासनाने हद्दपारीची नोटीस बजावली आहे.

उंचगाव येथे डेंग्यूसह चिकनगुनिया सदृष्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने तातडीने उपाययोजना करा ! – करवीर शिवसेनेचे आरोग्याधिकार्‍यांना निवेदन

प्रशासन स्वतःहून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या कृती लगेच का करत नाही ?

संतांनी समष्टी प्रसारकार्य करण्यामागील कारण !

‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘रिझर्व्ह बँके’कडून ‘बँक ऑफ इंडिया’ आणि ‘पंजाब नॅशनल बँक’ यांना ६ कोटी रुपयांचा दंड

‘फसवणुकीचे वर्गीकरण आणि त्याविषयीचा अहवाल देणे’, असा निष्काळजीपणाचा ठपका ठेवून रिझर्व्ह बँकेने ७ जून या दिवशी ही कारवाई केली.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करतांना गाफील राहू नका ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

‘कोरोनाची तिसरी लाट येवो न येवो; पण या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण सिद्धता करा. गाफील राहू नका. विशेषत: कोरोना संक्रमणाच्या काळात सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास निर्माण होईल, यासाठी आधुनिक वैद्यच अधिक प्रभावशाली कार्य करू शकतात

गांधी-नेहरू यांच्या काळापासून साम्यवादाच्या नावाखाली हिंदुविरोधी विचार रुजवण्याची पद्धत आजपर्यंत चालूच ! – शंकर शरण, ज्येष्ठ लेखक आणि स्तंभलेखक

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांतर्गत ‘सेक्युलर शिक्षण कि हिंदुविरोधी प्रचारतंत्र ?’ या विषयावर विशेष परिसंवाद…

हिंगोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांकडून पक्षाच्या सभापतींवरच मताधिक्याने अविश्‍वास ठराव पारित !

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावर ९ जून या दिवशी दुपारी ३५ विरुद्ध ० मतांनी अविश्‍वास ठराव पारित झाला आहे.