निधन वार्ता

हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक आणि ‘विकी गुड्स कॅरियर’चे संचालक विलास नारायण गौंडाडकर (वय ५६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

बांदा येथे परप्रांतीय कामगाराच्या मृत्यूच्या प्रकरणी कल्याण येथून एकाला अटक

पोलिसांनी उल्हासनगर, कल्याण येथून सुखदेव बारीक या संशयिताला अटक केली.

धर्मादाय आयुक्तांची सर्व न्यास आणि संस्था यांनी नामफलक मराठी भाषेत लावण्याची सूचना

जिल्ह्यातील नोंदणीकृत असलेले सर्व न्यास आणि संस्था यांनी त्यांच्या नावाचे फलक मराठी भाषेत अन् दर्शनी भागात लावावेत

तेर्सेबांबर्डे येथे कोकण रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाचे काम करणारी रेल्वेची बोगी जळून खाक

कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत

विनावापर असलेल्या रुग्णवाहिका अखेर आरोग्य विभागाला सुपुर्द

धूळ खात पडलेल्या रुग्णवाहिका आजच्या आज संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या गेल्या नाहीत, तर अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यालयात बसू देणार नाही’

गोव्यात ‘टिका (लसीकरण) उत्सव ३’ चालू करणार !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असतांना विरोधी पक्ष ‘टिका उत्सवा’वर अनावश्यक टीका करत आहेत.

गोवा राज्याने २२ कोटी रुपये किमतीच्या ‘आयव्हरमेक्टीन’ गोळ्या खरेदी केल्याचा आरोप खोटा !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्य सरकारने ‘आयव्हरमेक्टीन’ गोळ्या खरेदी केलेल्या नाहीत.

मोरजी येथे अमली पदार्थांसह रशियाच्या नागरिकाला अटक

पेडणे पोलिसांनी एका धाडीत मोरजी येथे एका रशियाच्या नागरिकाला एल्एस्डी आणि गांजा या अमली पदार्थांसह अटक केली.

गोव्यात दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू, तर ४५६ नवीन कोरोनाबाधित

दिवसभरात ५४९ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ५७ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.

१९ जुलैपर्यंत गोवा विधानसभेत संपूर्ण अर्थसंकल्प पारित केला जाईल ! -मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

जेव्हा अर्थसंकल्प पूर्णतः पारित केला जाईल, तेव्हा आर्थिक स्थितीशी निगडित प्रश्‍न सुटतील.