नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘रिझर्व्ह बँके’कडून ‘बँक ऑफ इंडिया’ आणि ‘पंजाब नॅशनल बँक’ यांना ६ कोटी रुपयांचा दंड

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई – नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने ‘बँक ऑफ इंडिया’ला ६ कोटी रुपये, तर ‘पंजाब नॅशनल बँके’ ला २ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. ‘फसवणुकीचे वर्गीकरण आणि त्याविषयीचा अहवाल देणे’, असा निष्काळजीपणाचा ठपका ठेवून रिझर्व्ह बँकेने ७ जून या दिवशी ही कारवाई केली.