आनंदी आणि परिपूर्ण सेवा करणार्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. आदिती जाधव !
रामनाथी आश्रमात सेवा करणार्या कु. आदिती जाधव यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
रामनाथी आश्रमात सेवा करणार्या कु. आदिती जाधव यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण-रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे.
‘पू. माईणकरआजींची सेवा करण्याची मला संधी मिळाली. त्यांची सेवा करतांना माझ्यातील स्वभावदोष न्यून होऊन माझ्यात गुणवृद्धी झाली. त्याविषयी येथे लिहून दिले आहे.
पू. डॉ. नंदकिशोर वेद यांची धाकटी कन्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी उलगडलेला त्यांचा जीवनपट, त्यांची वैशिष्ट्ये, तसेच वडिलांचे आजारपण आणि त्यांचा देहत्याग या वेळी अनुभवलेली संपूर्ण गुरुकृपा यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.
ईश्वरप्राप्ती करून देणार्या कलांपैकी संगीत ही एक कला आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताला आध्यात्मिक पाया असल्याने संगीतातूनही साधना करून ईश्वरप्राप्ती करता येते.