छद्म अंनिसच्या अंधश्रद्धा !
भारतीय संस्कृती परिपूर्ण विकसित आणि विश्वव्यापी होती. हिंदुद्वेषाची झापडे ओढलेल्या अंधश्रद्धाळू अंनिसला हे काय कळणार ?
भारतीय संस्कृती परिपूर्ण विकसित आणि विश्वव्यापी होती. हिंदुद्वेषाची झापडे ओढलेल्या अंधश्रद्धाळू अंनिसला हे काय कळणार ?
शहरातील धंतोली परिसरातील नेल्सन रुग्णालयात एका रुग्णाला १२ रेमडेसिविर इंजेक्शने दिल्याचे देयकात दाखवले आहे. ही घटना म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे सांगत नातेवाइकांनी जिल्हाधिकार्यांकडे याविषयी तक्रार केली आहे.
कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती खालावलेल्या रुग्णांमध्ये ‘म्यूकरमायकोसिस’ नावाचा आजार आढळून येत आहे. हा बुरशीपासून होणारा दुर्मिळ; पण अत्यंत घातक संसर्ग आहे. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही, तर, मेंदू, हिरड्या, छाती तसेच शरिरात कुठेही होऊ शकतो…….
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणावर नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची ‘तिसरी लाट’ आली आहे का ?,…
१०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा नोंद केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला आहे.
आपले कर्तव्य जाणून ते बजावत असणार्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वच आधुनिक वैद्यांनी कोरोनाशी दोन हात करण्यास कंबर कसली पाहिजे. स्वार्थांधता हा समाजहिताच्या आड येणारा मोठा शत्रू आहे, हे आधुनिक वैद्यांनी लक्षात घ्यायला हवे !
प्रसिद्धी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या जवळ स्फोटकासाठी वापलेल्या जाणार्या जिलेटीनच्या कांड्या आढळल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर मुंबई पोलीस दलाने बडतर्फीची कारवाई केली आहे.
बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत ‘वक्फ बोर्डा’ने मोठ्या प्रमाणात हिंदूंची भूमी बळकावली आहे. कायद्याचा उपयोग करून ही भूमी आपण पुन्हा मिळवू शकतो.’
निवृत्ती वेतनासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी निवृत्त शिक्षकाकडून २० सहस्र ५०० रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले! भ्रष्टाचाराने पोखरलेली शिक्षण संस्था !
कोविन अॅपद्वारे नोंदणी करून परराज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये लसीकरणासाठी येत असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.