
मुंबई – प्रसिद्धी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या जवळ स्फोटकासाठी वापलेल्या जाणार्या जिलेटीनच्या कांड्या आढळल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर मुंबई पोलीस दलाने बडतर्फीची कारवाई केली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याविषयीचा आदेश काढला आहे.
स्फोटकांचे प्रकरण आणि ज्या गाडीत स्फोटके मिळाली, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणांत सचिन वाझे यांना अटक करण्यात आली असून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून त्यांचे अन्वेषण चालू आहे. या प्रकरणी सचिन वाझे यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक