भ्रष्टाचाराने पोखरलेली शिक्षण संस्था !

नागपूर – निवृत्ती वेतनासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी निवृत्त शिक्षकाकडून २० सहस्र ५०० रुपयांची लाच स्वीकारतांना मुख्याध्यापक अनिल सगणे (वय ५७ वर्षे) आणि वरिष्ठ लिपिक प्रशांत कुरळकर (वय ५२ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० मे या दिवशी रंगेहात पकडून अटक केली. ऑगस्ट २०२० मध्ये तक्रारदार हे साहाय्यक शिक्षक पदावरून निवृत्त झाले होते.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !