लसींच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटाच्या लसी ४५ वर्षे वयोगटावरील व्यक्तींसाठी वापरणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

महाराष्ट्रात ४५ वर्षे आणि त्यापुढील, तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण चालू आहे; मात्र लसींच्या मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता आहे; कारण या वयोगटासाठीच्या लसी ४५ वर्षे वयोगटापुढील नागरिकांना….

पत्नीकडून होणार्‍या विविध प्रकारच्या तीव्र त्रासांमध्ये अतिशय शांतपणे आणि संयम राखून सकारात्मकरित्या परिस्थिती हाताळणारे पती !

पत्नीच्या तीव्र आध्यात्मिक त्रासामुळे पतीला भोगावा लागणारा त्रास, प्रतिदिनची असणारी प्रतिकूल स्थिती आणि त्यांचे जीवन याविषयीची सूत्रे पुढील लेखात दिली आहेत.

रावणाचे उदात्तीकरण करणार्‍या श्रीलंकेतील धार्मिक कृती !

धार्मिक विधीद्वारे हिंदूच हिंदूंची दिशाभूल करतात. हे सर्व धर्मशिक्षणाच्या अभावाचे लक्षण आहे. हिंदूंनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून चैतन्यशक्ती ग्रहण करता येण्यासाठी त्यांच्या रुढी, धार्मिक कृती आणि आचार यांविषयी सतर्क अन् जागरूक रहाणे आवश्यक आहे.’ 

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ?

विज्ञानाचा अहंकार असलेल्यांनो, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती तुच्छ आहे, हे समजून घ्या !

‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – (परात्पर   गुरु) डॉ. आठवले    

‘आम्ही देवाचे लाडके कसे आहोत आणि देवाचे लाडके असण्याचा लाभ कसा करून घ्यावा ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

१५.११.२०२० या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात ‘आम्ही देवाचे लाडके’ कसे आहोत’, याविषयी साधकांना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

बोईसर (जिल्हा पालघर) येथील कु. देवश्री दयानंद जड्यार (वय ११ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होण्यापूर्वी आणि झाल्यावर तिच्या आई-वडिलांना जाणवलेली सूत्रे

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. देवश्री जड्यार ही आहे !

६० टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नवीन पनवेल (जिल्हा रायगड) येथील कु. सनातन बुगडे (वय १५ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सनातन बुगडे हा आहे !