रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा आणि सोलापूर शहरात संचारबंदीत शिथिलता !
सध्या सोलापूर जिल्हा कोरोना हॉटस्पॉट आहे, तर काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची गंभीर स्थिती होती. असे असूनही केवळ अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी रमजान ईदच्या निमित्ताने नियम शिथील का केले जातात ?