गोव्यात दिवसभरात ७५ रुग्णांचा मृत्यू, तर ३ सहस्र १२४ कोरोनाबाधित
अग्निशमन दलाच्या जवानाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
अग्निशमन दलाच्या जवानाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
लोक आपत्कालीन स्थितीत असतांना त्याचे राजकारण करायचे सुचतेच कसे ?
‘आय.जी.एम्.’ रुग्णालयातील अतीदक्षात विभागातील यंत्रात आग लागली .
बालकांसमवेत येणार्या मातांसाठी वेगळा कक्ष निर्माण करावा लागेल.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
येणार्या आपत्काळात प्रत्येक नागरिकापर्यंत आधुनिक वैद्य पोचणे कठीण आहे. यासाठी प्रत्येकाने प्रथमोपचार शिकणे अत्यंत आवश्यक आहे !
भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या २६ लाख ५० सहस्र रुपयांच्या स्थानिक विकासनिधीतून ५ ‘व्हेंटिलेटर’ खरेदी करण्यात आले.
चीनने वर्ष २०१५ पासूनच जागतिक युद्धासाठी जैविक शस्त्र बनवण्यास प्रारंभ केल्याचे चीनच्या तज्ञांच्या अहवालाद्वारे अमेरिकेच्या गुप्तचरांनी उघड केले आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. ली मेंग यान यांनी त्यांची मते मांडली.
ऑक्टोबर २०२० मध्ये आरोग्य साहाय्य समितीने निवेदनाद्वारे केली होती मागणी !