कोरोनाचे संकट नष्ट होण्यासाठी सिंधी बांधवांचा २४ घंटे अखंड नामजप !
कोरोनाचे संकट नष्ट होण्यासाठी सोलापुरातील ३५० सिंधी बांधव श्री सुखमणी साहिबजी आणि जपजी साहिबजी यांचा जप २४ घंटे करत आहेत. हा जप सोलापुरातील साई गार्डन, नवजीवन हॉल आणि श्री गुरुनानक दरबार येथे चालू आहे.