गोमूत्राचा असा लाभ आहे, तर सर्वत्र गोहत्याबंदी का करत नाही ?
येथील भाजपचे आमदार देवेंद्रसिंह लोधी यांनी ‘प्रतिदिन २५ मिली गोमूत्र प्यायल्यास कोरोना आणि कर्करोग यांसारखे आजार होणार नाहीत’, असा दावा केला आहे.
येथील भाजपचे आमदार देवेंद्रसिंह लोधी यांनी ‘प्रतिदिन २५ मिली गोमूत्र प्यायल्यास कोरोना आणि कर्करोग यांसारखे आजार होणार नाहीत’, असा दावा केला आहे.
महाराष्ट्रात महिला पोलीसही असुरक्षित !
मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी या आक्रमणाच्या अन्वेषणासाठी ऑस्ट्रेलियाचे साहाय्य घेणार असल्याचे घोषित केले आहे. ‘हे आक्रमण नशीद यांच्यावर झाले नसून देशाची लोकशाही आणि अर्थव्यवस्था यांच्यावर झाले आहे’, असे त्यांनी म्हटले.
‘टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन्. चंद्रशेखरन् यांच्या पुढाकाराने टाटा समूहाने कोरोनाच्या संकटात साहाय्य करण्यासाठी ‘नो लिमिट’ (अमर्यादित) साहाय्याची योजना आखली आहे. टाटा समूह या योजनेसाठी २ सहस्र कोटी रुपये व्यय करणार आहे.
श्री अमरनाथ १०८ शिवलिंग देवालय आश्रम (भाळवणी, ता. खानापूर) येथील पू. ईश्वरबुवा रामदासी तथा ईश्वर महादेव पाटोळे आणि त्यांचे बंधू कृष्णदेव पाटोळे यांना संपत जैजैराम जाधव गेली अनेक वर्षे धाक दाखवणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे असा प्रकार करत आहेत.
आजमितीला कोरोनाची दुसरी लाटच अजून कायम आहे. प्रत्येक ठिकाणी ‘पीक’वर जाण्याचा आणि ओसरण्याचा कालावधी वेगवेगळा रहाणार आहे. दुसरी लाट ओसरणे तर दूरच राहिले, अजून ‘पीक’ वर आलेले नसतांना अकारण तिसर्या लाटेची चर्चा चालू करून भीती निर्माण करणे थांबवले पाहिजे…
भारतातील कोरोनाचे वाढते संकट दूर होण्यासाठी इस्रायलमध्ये शेकडोंच्या संख्येने ज्यू नागरिकांनी एकत्र येऊन ‘ॐ नमः शिवाय ।’ हा जप आणि प्रार्थना केली.
२३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला. त्या निमित्ताने कल्याण येथील जिज्ञासू आणि धर्मप्रेमीयांना पू. साठेकाका यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् त्यांना शिकायला मिळालेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिलीआहेत.
‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा. त्यात अधिक आनंद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे.