गोमूत्राचा असा लाभ आहे, तर सर्वत्र गोहत्याबंदी का करत नाही ?

‘बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथील भाजपचे आमदार देवेंद्रसिंह लोधी यांनी ‘प्रतिदिन २५ मिली गोमूत्र प्यायल्यास कोरोना आणि कर्करोग यांसारखे आजार होणार नाहीत’, असा दावा केला आहे. गोमूत्र प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच यकृत आणि मूत्रपिंड यांचेही रक्षण होते, असे त्यांनी म्हटले आहे.’