भारतियांनी ज्यूंविषयी कृतज्ञता व्यक्त करावी !

फलक प्रसिद्धीकरता

भारतातील कोरोनाचे वाढते संकट दूर होण्यासाठी इस्रायलमध्ये शेकडोंच्या संख्येने ज्यू नागरिकांनी एकत्र येऊन ‘ॐ नमः शिवाय ।’ हा जप आणि प्रार्थना केली.