महाराष्ट्रात महिला पोलीसही असुरक्षित !

हिंगोली – वसमत ते नांदेड मार्गावर दुचाकीवरून घरी जाणार्या वसमत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी अंबिका पिटलेवाड यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीस्वाराने ५ मे या दिवशी पळवून नेले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पिटलेवाड या घाबरून गेल्या. चोरीप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत. ते गंठण ४६ सहस्र रुपये किमतीचे होते.
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ