संगमनेर (नगर) येथे धर्मांधांचे पोलिसांवर आक्रमण !

सतत धर्मांधांच्या हातचा मार खाणारे पोलीस हिंदूंवर मात्र मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !

कोरोनाच्या साथीमध्ये उपयोगी ठरू शकणारी आयुर्वेदातील औषधे

पू. वैद्य विनय नीळकंठ भावे हे ‘वरसईकर वैद्य भावे’ म्हणून महाराष्ट्र आणि गोवा येथील वैद्यांमध्ये सुप्रसिद्ध आहेत.

आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका !

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला पुन्हा फटकारले !

कर्नाटकला प्रतिदिन १ सहस्र २०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळली

भारताने लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांचा सल्ला भारतात ‘फिल्ड रुग्णालये’ उभारली पाहिजेत

विदेशातील हिंदूंच्या मंदिरांकडूनही कोरोनाच्या संकटात भारताला साहाय्य !

विदेशातील हिंदु मंदिरांनीही भारताला साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्‍या डॉक्टरसह अन्य एकाला अटक

डॉक्टरच काळाबाजार करू लागले, तर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा करणार ?

तिसरी धोक्याची घंटा !

कोरोनाची दुसरी लाट एकप्रकारे सुनामीच आहे, याचा प्रत्यय प्रतिदिन येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भीषण आणि तितकीच भयावह आहे; कारण या लाटेतील मृत्यूदर आधीच्या लाटेपेक्षा पुष्कळ अधिक आहे. त्यामुळे ‘मृत्यूचे थैमान’ आदी शब्दही अपुरे पडतील. ती अजून संपलीही नाही आणि त्यात आता समोर येऊन ठेपली आहे तिसरी लाट !

वर्धा येथे ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चे उत्पादन चालू ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

वर्धा येथील सेवाग्रामस्थित महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील ‘जेनेटिक लाइफ सायन्सेस’ आस्थापनात ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चे उत्पादन चालू झाले असून ही आनंदाची गोष्ट आहे. या औषधासाठी अस्वस्थता असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. गरिबांना सरकारी शुल्कात इंजेक्शन उपलब्ध होईल.

राज्यांतर्गत २३ विशेष रेल्वेगाड्या रहित करण्याच्या निर्णयाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ !

राज्याच्या अंतर्गत प्रवास करतांना ‘आर्टीपीसीआर’ ही कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक आहे, तसेच काही ठिकाणी जिल्हा बंदीही आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अंतर्गत प्रवास करणार्‍यांची संख्या न्यून झाली आहे.