मनमोकळ्या स्वभावाची आणि रुग्णाईत साधिकेची सेवा ‘संतसेवा’ या भावाने करणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वेदिका दहातोंडे (वय १५ वर्षे) !

चैत्र कृष्ण पक्ष द्वादशी (८.५.२०२१) या दिवशी कु. वेदिका दहातोंडे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. नंदा नाईक यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मीरा रोड येथील श्री परमहंस रुग्णालयाची कोविड मान्यता रहित !

मीरा रोड येथील इंद्रलोक फेज – ६ भागात असलेल्या श्री परमहंस रुग्णालयाची कोविड उपचारांसाठी दिलेली मान्यता आयुक्त दिलीप ढोले यांनी रहित केली आहे. ३ कोविड रुग्णांच्या मृत्यूविषयी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याविषयी नोटीस बजावूनही रुग्णालय प्रशासनाने ….

वणी (यवतमाळ) येथे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू यांचे प्रमाण सर्वाधिक !

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. केवळ ३०९ लोकसंख्येच्या टाकळी गावात ७१ रुग्ण आढळून आले.

भिवंडी येथे ब्रशच्या आस्थापनाच्या गोदामाला भीषण आग !

भिवंडी येथील दापोडा गावाच्या हद्दीतील हरिहर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या रंगकामासाठी वापरल्या जाणार्‍या ब्रश आस्थापनाच्या गोदामाला ७ मे या दिवशी भीषण आग लागली.

नवी मुंबईत वाहनात बसून कोरोनाचे लसीकरण चालूू !

नवी मुंबई महापालिकेने ४५ वर्षांवरील नागरिकांना त्यातही विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना सुलभ रितीने कोरोनाची लस घेता यावी, यासाठी वाहनात बसून लस घेण्याचा (ड्राइव्ह इन लसीकरण) उपक्रम चालू केला आहे.

लसीकरणाचे ढिसाळ नियोजन !

‘दळणवळण बंदी’मुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जे काही यश मिळत आहे, ते बाजूला राहून लसीकरण केंद्र केंद्रावर होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे कोरोनावर निर्बंधात्मक ठरण्याऐवजी ‘प्रसारा’चे केंद्र होत चालले आहे. अनेक लसीकरण केंद्रे बंद किंवा त्यांच्या क्षमतेच्या ५-१० टक्केच लोकांना लस देत आहेत….

रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणातील आरोपी पळून गेल्याने पोलीस निरीक्षक निलंबित

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील एक आरोपी पसार झाल्याने मनीष गोडबोले या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले.

अमरावतीकडे लक्ष न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करू ! – आमदार रवी राणा यांची चेतावणी

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन अल्प पडत आहे. लसीकरणाची केंद्रे बंद आहेत. जिल्ह्यात प्रतिदिन १ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत, तर ३०-३५ रुग्ण मरण पावत आहेत; मात्र याकडे दुर्लक्ष केले होत आहे.

कर्जत येथील खालापूर तालुक्यातील एन्.डी. स्टुडिओला आग !

येथे असलेल्या ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन आणि फायबर सेट येथे ७ मे या दिवशी दुपारी १२ वाजता सुमारास भीषण आग लागली.

हिंदी महासागरातील व्यापार आणि जहाजांची सुरक्षा !

प्रतिदिन १३ ते १५ सहस्र जहाजे हिंदी महासागरामध्ये हालचाली करत असतात. भारताचे भौगोलिक स्थान अतिशय चांगल्या ठिकाणी आहे. भारताने सागरी किनारपट्ट्यांचे योग्य प्रकारे संरक्षण केले, तरच या भौगोलिक स्थितीचा आपल्याला लाभ होईल. त्यासाठी सागरी सुरक्षा अधिक विकसित करणे आवश्यक आहे.’