‘म्युकरमायकॉसिस’मुळे पुणे शहरात बुरशीविरोधी औषधांचा तुटवडा
शासनाने म्युकरमायकॉसिस’ संदर्भात त्वरित धोरण ठरवणे आवश्यक आहे !
शासनाने म्युकरमायकॉसिस’ संदर्भात त्वरित धोरण ठरवणे आवश्यक आहे !
‘पुन्हा दळणवळणबंदी केल्यास उद्योग-व्यवसाय रसातळाला जातील.
कोरोनाच्या संदर्भात राज्यशासनाचे ‘ब्रेक द चेन’चे निर्बंध लागू असून आंतरजिल्हा हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे.
सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रशासनाची खंडाळा तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
कुणीही उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकू नये, अन्यथा कारवाई केली जाईल.
राज्यभरात मोर्चे काढण्यात येणार !
एव्हाना सर्वच प्रकारचे आरक्षण संपुष्टात यायला हवे होते मात्र तसे झाले नाही.
कोरोनाच्या कठीण काळात गरिबांना ज्याद्वारे किमान धान्य दिले जाते ती यंत्रणाच, हेच धान्य काळ्या बाजारात विकत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे !
अखेरच्या क्षणी डॉ. काकडेना ऑक्सिजन मिळू शकला नाही आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.