परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त कोटी कोटी प्रणाम !
अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वांगाने कृतीशील प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीय !
अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वांगाने कृतीशील प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीय !
साधकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे परात्पर गुरु डॉक्टरांसारखे दुसरे गुरु आज त्रिलोकांत तरी शोधून सापडतील का ? केवळ अशक्य ! यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अंतःकरणात पुन:पुन्हा हेच शब्द उमटतात, ‘चालविसी हाती धरोनिया ।’
वसिष्ठऋषि म्हणतात, ‘‘तुमचे सद्गुरु महान आहेत. प्रत्येक अध्यात्मप्रसाराचे कार्य त्यांच्या आज्ञेने आणि त्यांच्या कृपादृष्टीखाली होत आहे. त्यांची स्थिती शिव आणि श्रीविष्णु यांच्याप्रमाणे आहे. त्यांचे कार्य जसे परिपूर्ण, तसेच तुमचे कार्यही परिपूर्ण आहे.
‘सनातन संस्था’ ही सिद्ध अन् शुद्ध आहे; कारण ‘प.पू. डॉ. आठवले’ हा शब्दच शुद्ध आहे !’
साधकांच्या सर्व प्रकारच्या आवश्यकता पूर्ण करणारे प.पू. गुरुदेव ! प.पू. गुरुदेव आहेत, तर आपल्याला कोणत्याच रोगाचे भय नाही. दुर्धर रोगांतही गुरुदेव समवेत आहेत. साधकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक आवश्यकता पूर्ण करणारे एकमेव प.पू. गुरुदेवच आहेत.
साधकांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चा २ मे २०२१ चा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आपत्काळाविषयीचे अद्वितीय कार्य !’ हा विशेषांक संग्रही ठेवावा. या विशेषांकात परात्पर गुरु डॉ. आठवले आपत्काळाच्या दृष्टीने साधकांना कसे साहाय्य करत आहेत, याविषयीचे लिखाण आहे.
सध्याचा आपत्काळ ही ईश्वरेच्छा आहे. पुढे येणार्या सत्ययुगासाठी आपत्काळ येणे आवश्यकच आहे. त्यात विनाश अटळ आहे, ती ईश्वरेच्छा आहे. या विनाशामध्ये स्वतःचे रक्षण होण्यासाठी पांडव व्हावे लागेल. अशा वेळी पांडवांप्रमाणे भगवंताची, गुरूंची, संतांची दास्य भक्ती असेल….
‘गुरुकृपायोग ज्याला कळला आणि वळला, तो सुटला. गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी आहे. जितके गुरुकृपायोगावर चिंतन आणि मनन करावे, तितके त्याचे अंतरंग उलगडत जाते. गुरुकृपायोग हा ‘यो बुद्धेः परतस्तु सः ।’ म्हणजे ‘बुद्धीच्या पलीकडील स्तरावरील’….
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची जनता दोन वर्षांपासून संकटात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढाई चालू आहे. यातून आपण नक्की आपण बाहेर पडू. पुढील महाराष्ट्र दिन आपण नेहमीच्या उत्साहात साजरा करू, अशा शुभेच्छा देतो.’’
गुरु म्हणजे ईश्वराचे साकार रूप आणि ईश्वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप या योगातील मुख्य साधना म्हणजे आपले मन, बुद्धी आणि अहं गुरूंना अर्पण करणे, तसेच आपल्या मनाने विचार न करता आणि आपल्या बुद्धीने निर्णय न घेता गुरूंच्या विचाराने अन् निर्णयाप्रमाणे वागणे…