सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू

मनाई आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षा केली जाईल,

राज्यात कोरोनाबाधित १२७ नवीन रुग्ण

लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा अन्यथा मागील वर्षीसारखी स्थिती पुन्हा अनुभवावी लागेल !

संचारबंदीचा आदेश धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक शिमगोत्सव यांना लागू नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून खासगी ठिकाणी लोक कार्यक्रम करू शकतात.’’

१ सहस्र कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप

शासनाने काळ्या सूचीत असलेल्या कंत्राटदाराला कोळसा ब्लॉकसंबंधी सल्लागार म्हणून नेमले आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पालिका निवडणूक आचारसंहिता यांमुळे विधानसभा अधिवेशन १९ जुलैपर्यंत स्थगित

शासनाने विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १९ जुलैपर्यंत स्थगित केले आहे ते १६ एप्रिलपर्यंत चालणार होते

मुरगाव, मडगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या ५ नगरपालिकांसाठी २३ एप्रिलला निवडणूक

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारी अर्ज प्रविष्ट करतांना प्रत्येक उमेदवारासमवेत केवळ २ व्यक्ती कार्यालयात प्रवेश करू शकतील.

(म्हणे) ‘भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये होणार्‍या चर्चेविषयी आनंदच !’ – चीन

चीनला आनंद होणारच; कारण अशा चर्चेतून काहीही साध्य होणार नाही आणि पाक भारतात आतंकवादी कारवाया चालूच ठेवणार, हे चीनला ठाऊक आहे !

पाकव्याप्त काश्मीरवर पुन्हा नियंत्रण मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र करणे, हे आता विसरून जा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

एका ट्विटर वापरकर्त्याने एका बातमीचा हवाला देत डॉ. स्वामी यांना टॅग करत ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का ?’, अशी विचारणा केली होती.

नांदेड येथे शीख समाजाच्या धार्मिक मिरवणुकीत पोलिसांवर तलवारीने आक्रमण !

पोलिसांवर वारंवार होणारी आक्रमणे राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने चिंताजनक !