उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधिशांना परत बोलावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय !
उच्च न्यायालयांतील ५ लाख खटले निकालात काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची उपाययोजना !
उच्च न्यायालयांतील ५ लाख खटले निकालात काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची उपाययोजना !
विज्ञानाचा असाही एक दुष्परिणाम !
यामध्ये कोण चुकले आहे, हे जनतेला समजले पाहिजे आणि संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
गुजरात आणि राजस्थान येथील २ सहस्रांपेक्षा अधिक शिल्पकारांनी घडवलेल्या दगडाच्या भिंती, त्यावरील सुंदर नक्षीकाम येथे मंदिराच्या उभारणीसाठी पाठवण्यात आले होते.
माण तालुक्यातील ढाकणी येथे अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करणारे मंडलाधिकारी शरद सानप आणि सिद्धार्थ जावीर यांना वाळू माफियांनी जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली आहे.
राळेगणसिद्धी येथे ‘दळणवळण बंदी असतांना हातात सोन्याची अंगठी घालून कशाला फिरता’, असे म्हणून बनावट पोलिसांनी एका गृहस्थाची अंगठी घेऊन पुडीत बांधून परत दिली.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना, तर भाजपच्या वतीने समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
स्थावर मिळकतीविषयीच्या अभिहस्तांतरण किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत सवलत घोषित केली आहे.
गोहत्येमध्ये अग्रेसर असणारे धर्मांध ! गोहत्येच्या वारंवार घडणार्या घटना पहाता गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते !
धुळवडीला खरेतर एकमेकांना रंग लावून तो उत्सव आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो; मात्र याच दिवशी शिखांमधील काही समाजकंटकांनी होळीच्या रंगात नव्हे, तर रक्ताच्या लाल रंगात नांदेडच्या मातीला भिजवले !