गोवा सायबर गुन्हे विभागाकडून खलाशांसाठीचे बनावट नोकरभरतीचे रॅकेट उघडकीस
‘ओवर्ट मॅरिटाईम्’ या आस्थापनाच्या नावाने उमेदवारांना बनावट नोकरभरती पत्रे वितरित केली जात आहेत, अशी तक्रार सायबर गुन्हे विभागाकडे आली.
‘ओवर्ट मॅरिटाईम्’ या आस्थापनाच्या नावाने उमेदवारांना बनावट नोकरभरती पत्रे वितरित केली जात आहेत, अशी तक्रार सायबर गुन्हे विभागाकडे आली.
कार्यकर्ते प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे जाऊ न देणे, हे अनेक उमेदवारांसमोरील एक मोठे खर्चिक आव्हान आहे.
‘एका सरकारी अधिकार्याकडे राज्य निवडणूक आयुक्ताचा पदभार सोपवणे, ही लोकशाहीची थट्टा आहे’,
संयुक्त राष्ट्रांनी जिहादी आतंकवादी संघटनेकडून पैसे स्वीकारणे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी बलाढ्य देशांना मान्य आहे का ? या संघटनेचे खरे स्वरूप उघड झाल्यावर ही संघटनाच बरखास्त करण्याची मागणी भारताने लावून धरणे आवश्यक !
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ वाहन उभे करण्यात वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एन्.आय.ए.ने केला आहे. याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली असून त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मुद्दसर अब्दुल रज्जाक शेख यांच्या आरोपावरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून त्यामध्ये श्री. राजेश पाल आणि अन्य गोरक्षक यांवर खंडणी अन् चोरी यांचेही गुन्हे नोंदवले.
वर्षानुवर्षे रखडलेले खटले आणि त्यावर होणारा लाखो रुपयांचा व्यय सर्वसामान्यांसाठी असह्य आहे. हिंदु राष्ट्रात न्यायदान करणारे ऋषिमुनींप्रमाणे साधनेतील उन्नत असतील. त्यामुळे न्यायदान प्रक्रिया जलदगतीने होईल !
धर्मांधांच्या कोणत्याही आमीषाला बळी न पडणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना थांबवण्यासाठी आणि महिलांमध्ये धर्मप्रेम वाढण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
घटनास्थळी विलंबाने गेल्याने घायाळ वृद्धाला तत्परतेने रुग्णालयात न नेणार्या कर्तव्यचुकार पोलीस कर्मचार्यांचे केवळ निलंबन न करता त्यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई करायला हवी !