वेंगुर्ला शहरासह तालुक्यातील अवैध मद्यव्यवसाय बंद करा ! – भाजप महिला मोर्चाची मागणी

पोलीस स्वतःहून अवैध व्यवसायांवर कारवाई का करत नाही ?

कुख्यात गुंड अन्वर शेख याच्यावर आके, मडगाव येथे दिवसाढवळ्या आक्रमण

कुख्यात गुंड अन्वर शेख उपाख्य टायगर याच्यावर आक्रमणIमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

सिंधुदुर्गनगरी येथे थकीत वेतनासाठी सुरक्षारक्षक आणि सफाई कामगार यांचे कामबंद आंदोलन

सिंधुदुर्ग येथील ठेकेदारी पद्धतीवर कार्यरत असलेले ३५ सुरक्षारक्षक आणि ३३ सफाई कामगार गेले ८ मास वेतनापासून वंचित आहेत .

कसाल मंडल अधिकार्‍याला ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

लाच स्वीकारतांना कसालचे मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

… अन्यथा नगरपालिकेच्या दारात कचरा आणून टाकावा लागेल ! – आप्पा लुडबे, नगरसेवक, मालवण

लोकप्रतिनिधींनाही न जुमानणारे प्रशासन सर्वसामान्य जनतेशी कसे वागत असेल, याचा विचार न केलेला बरा !

वणीत झपाट्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ !

प्रतिदिन ८ ते १० जण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ येत आहेत.

१९ फेब्रुवारी या दिवशी सातारा जिल्ह्यात कलम १४४ लागू

१०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाचा मोर्चा

पूजा चव्हाण नावाच्या तरुणीवर येथे उपचार झालेले नाहीत,-डॉ. मिलिंद कांबळे

नंदुरबार येथे हिंदु सेवा साहाय्य समितीच्या वतीने ‘गोपूजन आणि मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा !

तरुण मुलांनी गोशाळेतील गोवंशियांना चारा-पाणी दिले आणि गोमातेची सेवा केली.