आरोशी येथे १२ घंटे रेल्वेमार्ग अडवून विकास प्रकल्पांचा केला निषेध
मडगाव, १९ डिसेंबर (वार्ता.) – गोव्यातील रेल्वेमार्ग दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण आणि मोले वीजवहन प्रकल्प या महत्त्वाच्या प्रकल्पांना विरोध
मडगाव, १९ डिसेंबर (वार्ता.) – गोव्यातील रेल्वेमार्ग दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण आणि मोले वीजवहन प्रकल्प या महत्त्वाच्या प्रकल्पांना विरोध
सावंतवाडी आगारातील चालक आणि वाहक यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ‘बेस्ट’च्या सेवेसाठी पाठवू नये, अशी आमची मागणी आहे.
पूरग्रस्तांच्या साहाय्य निधीसाठी केरळच्या गुरुवायूर मंदिराकडून प्राप्त झालेले १० कोटी रुपये मंदिराला परत करण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.
उत्तर गोवा प्रशासनाने अखेर ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला टाळे ठोकले आहे. ‘गोवा समुद्रकिनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणा’ने या क्लबचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून ही कारवाई केली.
आपत्काळासंदर्भात ‘सर्वांच्या मनात विविध प्रश्नांचे काहूर माजले आहेत’, भगवंताला शरण जाऊन त्या विचारांवर चिंतन केले असता भगवंताने उलगडून दाखविलेले दृष्टीकोन क्रमशः प्रस्तुत करीत आहोत . . .
‘समस्त विश्वाला प्रकाश, ऊर्जा अन् चैतन्य प्रदान करणारी देवता म्हणजे सूर्यनारायण ! हिंदु धर्मात सूर्योपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् ।’, म्हणजे सूर्याकडून आरोग्याची इच्छा करावी, म्हणजेच ‘सूर्योपासना करून आरोग्य मिळवावे’, असे सुवचन आहे.
‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
एखादा पदार्थ बनवतांना उपयोगात आणलेले जिन्नस, पदार्थ बनण्याचे ठिकाण (उदा. बिस्किटे बनवली जातात ती बेकरी), तेथील वातावरण, पदार्थ बनवणारी व्यक्ती इत्यादी अनेक गोष्टींवर पदार्थाची सात्त्विकता अवलंबून असते. हे सर्व घटक जेवढे सात्त्विक असतील, तेवढा तो पदार्थ सात्त्विक बनतो.
‘१५.१२.२०२० या दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
आजही बृहन्मुंबई पोलीसदलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना १२ ते १४ घंटे काम करावे लागते. वास्तविक सातत्याने कामाचे एवढे घंटे, तसेच सततचा ताणतणाव यांमुळे पोलीस कर्मचार्यांना निवासाच्या चांगल्या सुविधा पुरवणे शासनाचे दायित्व आहे; परंतु….