लोकशाहीच्‍या चौकटीतील इस्‍लामीकरण !

काँग्रेसने भारताच्‍या इस्‍लामीकरणाची योजना अल्‍पसंख्‍यांक आयोग, सच्‍चर समिती, प्रार्थनास्‍थळे कायदा, वक्‍फ मंडळ यांद्वारे कायद्याच्‍या चौकटीत बसवली. त्‍यामुळे भारताला इस्‍लामीकरणाकडे नेणारे कायदे मोदी शासनाने आणखी किती दिवस चालू ठेवायचे ? हे एकदा ठरवले पाहिजे.

ज्‍योतिषशास्‍त्र : काळाची अनुकूलता आणि प्रतिकूलता सांगणारे शास्‍त्र !

‘ज्‍योतिषशास्‍त्र म्‍हणजे ‘भविष्‍य वर्तवण्‍याचे शास्‍त्र’ असा बहुतेकांचा समज असतो आणि त्‍यामुळे ‘ज्‍योतिषीने आपले विस्‍तृत भविष्‍य सांगावे’, असे अनेकांना वाटते. ज्‍योतिष हे भविष्‍य सांगण्‍याचे  शास्‍त्र आहे का ? हे आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ.

गेल्‍या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार आणि देशविघातक कृती यांच्‍या संदर्भातील प्रसिद्धीमाध्‍यमांतून लक्षात आलेल्‍या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

इस्‍लामच्‍या स्‍थापनेपासून धर्मांध आणि जिहादी वृत्तीच्‍या मुसलमानांकडून हिंदूंचे हत्‍यासत्र चालूच !

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्‍कळ जुना आहे. हा सारा इतिहास कुणी लिहून काढतो म्‍हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. भारतात हिंदु-मुसलमान यांच्‍यामध्‍ये काही ना काही कारणास्‍तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात.

मशिदींवरील अवैध भोंग्‍यांच्‍या विरोधात यशस्‍वी लढा देणारे मुंबईतील अभिजित कुलकर्णी !

धर्मनिरपेक्षतेच्‍या अवडंबरामुळे हिंदु समाजाची अन्‍याय सहन करण्‍याची मानसिकता आणि ‘अल्‍पसंख्‍यांक’, ‘धर्मनिरपेक्षता’ या गोंडस शब्‍दांमुळे प्रशासकीय यंत्रणा अवैध भोंग्‍यांकडे करत असलेले दुर्लक्ष, यांचा अनुभव या लेखातून येईल. श्री. कुलकर्णीबंधूंच्‍या शब्‍दांत त्‍यांनी व्‍यक्‍त केलेले हे अनुभव अवैध भोंग्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्‍यासाठी मार्गदर्शक ठरतील.

भेसळविरहित, तसेच गुणवत्तापूर्ण सनातनची औषधी चूर्णे वापरा

सनातनची आयुर्वेदाची औषधे बनवतांना उत्तम गुणवत्ता राखण्‍यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळेच ‘सनातनच्‍या औषधी चूर्णांचा चांगला गुण येतो’, असा अनेकांचा अनुभव आहे.

छत्रपती शिवाजी महाराज ‘धर्मनिरपेक्ष’ नव्‍हे, तर ‘हिंदवी स्‍वराज्‍य संस्‍थापक’ !

आज १९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. त्‍या निमित्ताने… छत्रपती शिवाजी महाराजांना सध्‍याचे निधर्मीवादी म्‍हणवणारे त्‍यांच्‍याविषयी खोटा इतिहास पसरवण्‍यात अग्रणी आहेत. त्‍यांच्‍याकडून छत्रपती शिवरायांना ‘हिंदवी स्‍वराज्‍य संस्‍थापक’ न म्‍हणता ‘निधर्मीवादी’ म्‍हटले जाणे, ‘शिवसाम्राज्‍य ‘धर्मनिरपेक्ष’ होते’, ‘त्‍यांच्‍या सैन्‍यात मुसलमान सैनिक सर्वाधिक होते’, असा अपप्रचार केला जातो. वास्‍तवात छत्रपती शिवाजी महाराजांनी … Read more

‘द्रमुक’मुक्तीची प्रतीक्षा !

सैनिकासारख्या अतीमहनीय व्यक्तीचा मृत्यू होऊनही कारवाईला वेग येत नाही, पसार नगरसेवकाचा थांगपत्ता लागत नाही, असे कसे ? नगरसेवकाच्या माध्यमातून द्रमुक पक्षाने दाखवलेली दहशत आणि अरेरावी पहाता या पक्षावर कायमस्वरूपीच बंदी आणायला हवी.

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे उद्गार : भारतियांनो, मी तुमच्यासाठी आपला प्राण का देऊ नये ?

‘भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारे वासुदेव बळवंत फडके या वीरश्रेष्ठाला काळ्या पाण्याची शिक्षा होऊन एडन येथील कारागृहात डांबून ठेवले होते. बंदिवासात असतांना कारागृहातून पळून जाण्याचा मोठा धाडसी प्रयत्न वासुदेव बळवंतांनी केल्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर अधिक बंधने लादली होती.

कोकणची काशी श्रीक्षेत्र कुणकेश्वरची यात्रा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वरला ‘कोकणची काशी’ असे संबोधतात. अशा या श्री देव कुणकेश्वराची यात्रा १८ ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. या पवित्र स्थानाची संक्षिप्त माहिती प्रस्तुत लेखात देत आहोत.