गेल्‍या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार आणि देशविघातक कृती यांच्‍या संदर्भातील प्रसिद्धीमाध्‍यमांतून लक्षात आलेल्‍या काही प्रमुख घडामोडी

१२ फेब्रुवारी २०२३

१. बेंगळुरू येथे ‘अल् कायदा’च्‍या आतंकवाद्याला अटक
२. सासवड (जिल्‍हा पुणे) येथे २६ गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !
३. गोव्‍यातील मडगाव येथील विद्यार्थ्‍यांचा गंभीर आरोप – ‘पी.एफ्.आय.’ मुसलमान विद्यार्थ्‍यांना भडकावत आहे !
४. जमीयत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख महमूद मदनी यांचा दावा – (म्‍हणे) ‘इस्‍लाम भारताबाहेरून आलेला नाही !’

१३ फेब्रुवारी २०२३

१. ‘सद़्‍भावना संमेलना’त जमियतचे नेते मौलाना मदनी यांचे ‘अल्ला आणि ॐ एकच’ असल्‍याचे वक्‍तव्‍य !
२. चित्रकूट (उत्तरप्रदेश) येथील अटकेतील आरोपी आमदार अब्‍बास अन्‍सारी यांच्‍यासह कारागृहात मौज करणार्‍या त्‍यांच्‍या पत्नीला अटक !

१४ फेब्रुवारी २०२३

१. ‘जम्‍मू अँड कश्‍मीर अपनी पार्टी’ पक्षाचे संस्‍थापक आणि अध्‍यक्ष अल्‍ताफ बुखारी यांची धमकी – (म्‍हणे) ‘काश्‍मीरचे मूळनिवासी नसणार्‍यांना येथे राहू देणार नाही !’
२. बिहारमधील मुसलमान तरुणाच्‍या घरातून ३ टाइमबाँब जप्‍त – ३ मुसलमानांना अटक

१५ फेब्रुवारी २०२३

१. बेंगळुरू (कर्नाटक) येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ प्रवीण नेट्टारू हत्‍येतील आरोपी शाफी याला जिहादी एस्.डी.पी.आय. पक्षाकडून तिकीट !
२. उदयपूर (राजस्‍थान) येथील कन्‍हैयालाल यांची हत्‍या करण्‍यासाठी शेजारील मुसलमानांनी साहाय्‍य केले !
३. शहापूर (जिल्‍हा ठाणे) येथे गोरक्षकांनी धर्मांधाच्‍या कह्यातील १५ गोवंशियांचे प्राण वाचवले !

१६ फेब्रुवारी २०२३

१. पलामू (झारखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार !
२. अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्‍याचार प्रकरणी १८ वर्षीय जुनैद शेख याला अटक
३. सासष्‍टीतील (गोवा) भूमी प्रकरणी संशयित अब्‍बास अली मकंदर ‘एस्.आय.टी.’च्‍या कह्यात

१७ फेब्रुवारी २०२३

१. रत्नागिरी जिल्‍ह्यात मुसलमान लोकसंख्‍येत वाढ, तर हिंदु लोकसंख्‍येत लक्षणीय घट !

धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्‍याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्‍या घटनांच्‍या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्‍या प्रसिद्धीमाध्‍यमांमध्‍ये प्रसिद्ध झालेल्‍या नसतील आणि त्‍या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्‍याचार रोखण्‍यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करावे !