बनावट (खोट्या) नोटा सिद्ध करणारे मोकाट ?

अल्‍पसंख्‍य म्‍हणवले जाणारे धर्मांध मात्र राष्‍ट्रद्रोह, देशद्रोह करण्‍यात बहुसंख्‍य असल्‍याचे अनेक प्रकरणांतून सिद्ध झाले आहे. तरीही पोलीस प्रशासन त्‍यांच्‍या मुसक्‍या आवळत नाही, हे संतापजनक आहे. यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवून त्‍यांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी !

भगवंताने दिलेले शरीर अमूल्‍य आहे, याची जाणीव ठेवून ते निरोगी ठेवण्‍यासाठी प्रयत्न करावेत !

एवढे अमूल्‍य शरीर देवाने आपल्‍याला विनामूल्‍य दिले आहे, याविषयी सतत कृतज्ञता मनात ठेवून आपण शरीर निरोगी ठेवण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत. इथे दिलेले प्रयत्न नियमित करावेत . . .

सक्तीचे धर्मांतर आणि सर्वाेच्च न्यायालयाने घेतलेला पवित्रा !

सामूहिक आणि वैयक्तिक धर्मांतरेही झाली आहेत. आता मात्र ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली फसवणूक आणि धर्मांतर होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ‘सक्तीच्या धर्मांतराविषयी काहीच का करत नाही ?’, असा केलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे.

तिजोरीची छिद्रे बंद करा !

योजनांवरील निधी जोपर्यंत भ्रष्‍टाचार्‍यांच्‍या खिशात जात आहे, तोपर्यंत अर्थसंकल्‍पाचा उद्देश पूर्ण कसा होणार ?

हळदी-कुंकू कार्यक्रमाला राजकीय रंग !

अनेक इच्‍छुक उमेदवारांनी आपल्‍या मतदारांना खूश करण्‍यासाठी विविध उपक्रम राबवण्‍यास प्रारंभ केला आहे. याचाच एक भाग म्‍हणून इच्‍छुक उमेदवारांनी आपल्‍या प्रभागात हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करून वाण लुटण्‍यासाठी मोठी गर्दी जमवली.

डॉक्‍टर, माझी मासिक पाळी आलीच नाही अजून !

मासिक पाळी आली नाही  ? किंवा आली, म्‍हणजे गर्भधारणा झाली नाही. या दोन सूत्रांभोवती आम्‍हा स्‍त्रीरोगतज्ञांची ‘ओपीडी’ (बाह्य रुग्‍ण विभाग) कायम फिरत असते.

फळे किंवा सुकामेवा कधी खावा ?

गोड पदार्थ जेवणाच्‍या आरंभी खावेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे; परंतु फळे किंवा सुकामेवा जेवण झाल्‍यावर खाऊ शकतो.

लढाऊ विमानांचा अपघात भारतासाठी दुर्दैवी !

शांततेच्‍या काळात लढाऊ विमानांचा अपघात होणे हे देशासाठी आर्थिकदृष्‍ट्या हानीकारक आणि लज्‍जास्‍पद !

खलिस्तानवाद्यांचा बीमोड !

इस्लाममधील त्रुटी वैचारिक स्तरावर पुढे आल्यावर आज जगभरातून त्याला विरोध होत आहे. ज्याप्रमाणेच खलिस्तानवादी चळवळ मुत्सद्देगिरीने कडक धोरण अवलंबून मोडून काढली पाहिजे, त्याचसमवेत येथील शिखांमध्येही वैचारिक प्रबोधन केले पाहिजे !

व्यायाम एकट्याने करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन करावा !

व्यायामामध्ये खंड पडू नये, यासाठी घरातील सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एखादी वेळ ठरवून एकत्र येऊन व्यायाम करावा. असे केल्याने व्यायामात सातत्य टिकून रहाते.