संपादकीय : उष्णतेचा कहर !
कोळसा, तेल आणि वायू यांच्या ज्वलनामुळे पृथ्वीचे तापमान पूर्व-औद्योगिक काळाच्या तुलनेत अनुमाने १.४ अंश सेल्सियसने वाढले आहे.
कोळसा, तेल आणि वायू यांच्या ज्वलनामुळे पृथ्वीचे तापमान पूर्व-औद्योगिक काळाच्या तुलनेत अनुमाने १.४ अंश सेल्सियसने वाढले आहे.
अपुरे कर्मचारी असणे, नागरिकांना अयोग्य वागणूक दिली जाणे, ठराविक वेळेत जागेवर न बसणे, चहा किंवा दुपारी जेवणासाठी अधिक वेळ घेणे, यांमुळे कामांचा खोळंबा होतो.
लहान मुले खायला नको म्हणत असतील, तर धाकाने किंवा टीव्हीचे आमीष देऊन खायला देऊ नये; पण त्याच वेळी हा कटाक्ष ठेवावा की, ते अन्य सटरफटरही खाणार नाहीत.
चरणामृत घेतांना उजव्या हाताखाली रूमाल धरावा, जेणेकरून एक थेंबही खाली पडणार नाही. चरणामृत पिऊन हात डोक्याला किंवा शेंडीला पुसू नयेत, तर डोळ्यांना लावावेत. शेंडीवर गायत्रीदेवीचा निवास असतो, तिला अपवित्र करू नये.
जेव्हा आपण सरस्वतीच्या अंतर्धान पावण्याविषयी बोलतो, तेव्हा तो केवळ एखादी नदी आटण्याचा विषय नसतो, तर ते समाजातील सत्य, ज्ञान आणि शहाणपण यांच्या र्हासाचे प्रतीक असते. सरस्वतीचे अदृश्य होणे, म्हणजे ज्ञान आता सहज उपलब्ध, दृश्य किंवा महत्त्वपूर्ण राहिलेले नाही.
भारतीय सैन्य दलाचा गणवेश पालट दर्शवतो की, भारत आता वसाहतवादाच्या वारशातून मुक्त होऊन स्वतःच्या राष्ट्रीय ओळखीवर आधारित आहे. भारत आता सांस्कृतिकरित्या ‘भारतीय’ बनत आहे, ‘आत्मनिर्भर, आत्मविश्वासी आणि स्वतःच्या परंपरेवर आधारित !’
‘गवत खाऊन जगणार्या शाकाहारी शेळीचा शुद्ध आचार’ या पार्श्वभूमीवर ‘धर्माच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांचा बळी देण्याचा मनुष्याचा अघोरी व्यवहार’, संत कबीर कसे मान्य करतील ? कबीर अनेक धर्माचार्यांचा विरोध करतात; कारण त्यांच्या मुळाशी असलेली अंधश्रद्धेची, अंधानुकरणाची प्रवृत्ती.
आध्यात्मिक पातळीमुळे जिवाला प्राप्त होणार्या विविध प्रकारच्या आनंदावस्था, जिवाची कार्यरत असणारी विविध प्रकारची बुद्धी आणि जिवाच्या कार्यरत असणार्या विविध प्रकारच्या वाणी यांविषयीचे सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान येथे दिले आहे.
निसर्गाचे रक्षण हे केवळ सरकारचे दायित्व नाही, ते प्रत्येक नागरिकाचे, विशेषतः हिंदु समाजाची समष्टी साधना आहे. हिंदु धर्मात निसर्ग, पर्वत आणि नद्या यांना ‘देवता’ मानले गेले आहे.
महत्त्वाचे म्हणजे यातून ‘मराठी महाराष्ट्राची किंवा गोव्याबाहेरची’, हे चिन्हित करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना ? सध्या प्रादेशिक अस्मिता नको तितक्या ताणण्याचा ‘ट्रेंड’ (एक पद्धत) चालू आहे.