Bengal Doctor Raped Woman : बंगालमध्ये डॉक्टर नूर आलम याने महिला रुग्णाला भूल देऊन केला अनेकदा बलात्कार

अशा आरोपींना शरीयत कायद्यानुसार शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Delhi Drugs Seized : देहलीमध्ये ९५ किलो अमली पदार्थ जप्त

तिहार कारागृहाच्या ‘वॉर्डन’सह ४ जणांना अटक

China To Face Loss In Diwali : दिवाळीमध्ये चिनी व्यापार्‍यांना १ लाख २५ सहस्र कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता

भारतियांकडून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य !

Ayodhya Diwali 2024 : अयोध्येतील श्रीराममंदिराच्या निर्मितीनंतर पहिल्या दिवाळीला प्रारंभ

श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाल्यानंतरची पहिली दिवाळी साजरी होत आहे. या निमित्ताने . . .

Madras HC On Shariat Council : ‘शरीयत कौन्सिल’ म्हणजे न्यायालय नव्हे; घटस्फोटाचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

पतीला घटस्फोटासाठी शरीयत कौन्सिलकडे नाही, तर स्थानिक न्यायालयात जावे लागेल. हे सूत्र पतीच्या एकतर्फी निर्णयावर सोडले जाऊ शकत नाही.

Canada Alleges Amit Shah : (म्हणे) ‘अमित शहा कॅनडातील खलिस्तान्यांना लक्ष्य करण्याच्या कटात सहभागी !’ – कॅनडाचे उप परराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन

कॅनडाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, तरी ते सत्य होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !

काँग्रेसवर उत्तर मतदारसंघातून उमेदवार पालटण्याची नामुष्की !

काँग्रेस पक्षातूनच झालेल्या अंतर्गत विरोधामुळे काँग्रेसला उत्तर भागातील विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर यांना देण्यात आलेली उमेदवारी पालटण्याची नामुष्की ओढावली. यामुळे आवेदन भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर भाग विधानसभा मतदारसंघातून मधुरिमाराजे भोसले यांनी काँग्रेस पक्षाकडून आवेदन प्रविष्ट केले.

हिंदूंचे मत विभाजन न होण्यासाठी  तिकीट परत केले ! – किशनचंद तनवाणी, महाविकास आघाडी

मी जर उभा राहिलो असतो, तर हिंदूंचे मतविभाजन झाले असते. ‘एम्.आय.एम्.’चा उमेदवार निवडून आला असता. वर्ष २०१४ ची पुनरावृत्ती झाली असती, असा दावा करत महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांची उमेदवारी पक्षाला परत केली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ! – फडणवीस; भिवंडी येथे खालिफ शेख यांचा अर्ज !…

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ! – फडणवीस; भिवंडी येथे खालिफ शेख यांचा अर्ज !…

देवद (पनवेल) येथील गाढी नदीत कचरा टाकू नये यासाठी जाळीचा उपाय !

नदीत कचरा टाकणे, हे नागरिकांच्या संवेदनहीन प्रवृत्तीचेच द्योतक आहे. केवळ स्वतःच्या सोयीसाठी परिसर अस्वच्छ करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा हवी !