Ayodhya Diwali 2024 : अयोध्येतील श्रीराममंदिराच्या निर्मितीनंतर पहिल्या दिवाळीला प्रारंभ
श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाल्यानंतरची पहिली दिवाळी साजरी होत आहे. या निमित्ताने . . .
श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाल्यानंतरची पहिली दिवाळी साजरी होत आहे. या निमित्ताने . . .
पतीला घटस्फोटासाठी शरीयत कौन्सिलकडे नाही, तर स्थानिक न्यायालयात जावे लागेल. हे सूत्र पतीच्या एकतर्फी निर्णयावर सोडले जाऊ शकत नाही.
कॅनडाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, तरी ते सत्य होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !
काँग्रेस पक्षातूनच झालेल्या अंतर्गत विरोधामुळे काँग्रेसला उत्तर भागातील विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर यांना देण्यात आलेली उमेदवारी पालटण्याची नामुष्की ओढावली. यामुळे आवेदन भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर भाग विधानसभा मतदारसंघातून मधुरिमाराजे भोसले यांनी काँग्रेस पक्षाकडून आवेदन प्रविष्ट केले.
मी जर उभा राहिलो असतो, तर हिंदूंचे मतविभाजन झाले असते. ‘एम्.आय.एम्.’चा उमेदवार निवडून आला असता. वर्ष २०१४ ची पुनरावृत्ती झाली असती, असा दावा करत महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांची उमेदवारी पक्षाला परत केली.
दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ! – फडणवीस; भिवंडी येथे खालिफ शेख यांचा अर्ज !…
नदीत कचरा टाकणे, हे नागरिकांच्या संवेदनहीन प्रवृत्तीचेच द्योतक आहे. केवळ स्वतःच्या सोयीसाठी परिसर अस्वच्छ करणार्यांना कठोरात कठोर शिक्षा हवी !
विशेष न्यायाधीश यू.एम्. मुधोळकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना डॉ. श्रीहरि हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची चौकशी करण्यासाठी अनुमती दिली आहे.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला. या वेळी त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह विराट शक्तीप्रदर्शन केले.
कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून मी अपक्ष आवेदन भरण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.