पुणे येथे शाळेतील वादातून वर्गातच ९ वीतील विद्यार्थ्यावर प्राणघातक आक्रमण !

या घटनेवरून लहान मुलांवर साधनेचे आणि धर्मशिक्षणाचे संस्कार करण्याचे महत्त्व लक्षात येते !

Adani Group : कंत्राट मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकार्‍यांना दिली २ सहस्र कोटी रुपयांची लाच !

अशा सतत करण्यात येणार्‍या आरोपांद्वारे भारतात आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे का ? याचाही शोध भारताने घेणे आवश्यक आहे !

‘पी.एम्.आर्.डी.ए.’मध्ये कामाच्या वेळेत भ्रमणभाष वापरण्यास बंदी ! – आयुक्तांचा निर्णय

पी.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाकडून महिन्यापूर्वीच नव्या आस्थापनाला कंत्राटी कर्मचार्‍यांचा ठेका देण्यात आला आहे. त्यातील नियम आणि अटी यांमध्ये भ्रमणभाष वापरण्यावर बंदी असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

PM Modi Awarded In Dominica & Guyana : डॉमिनिका आणि गयाना या देशांचा पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च सन्मान !

याखेरीज बार्बाडोस या देशाने पंतप्रधान मोदी यांना ‘ऑनररी अवॉर्ड ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले.

Hindu Girls Kidnapped In Pakistan : पाकिस्‍तानातील सिंध प्रांतात २ हिंदु मुलींचे अपहरण आणि नंतर धर्मांतर करून बळजोरीने केले लग्‍न !

भारत जोपर्यंत पाकिस्‍तानला अद्दल घडवत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !

America Debt Crisis : अमेरिकेत प्रत्येक नागरिकावर ८४ लाख रुपयांचे कर्ज

गेल्या आठवड्यात अर्थ विभागाने अमेरिकेच्या कर्जाची ही आकडेवारी घोषित केली आहे.

Terrorist Arrested After 31 Years : पोलिसांवर ग्रेनेडद्वारे आक्रमण करणार्‍या पसार आतंकवाद्याला ३१ वर्षांनी अटक

३१ वर्षांपासून नाव, वेशभूषा आणि ठिकाण पालटून तो सर्वांना फसवत असल्याचे आढळून आले.

Alexander Dugin On India : भारताने त्‍याची महान हिंदु संस्‍कृती पुनर्स्‍थापित करावी ! – अलेक्‍झांडर डुगिन,  पुतिन यांचे राजकीय गुरु

डुगिन यांनी अखंड भारताविषयीही केले आहे भाष्‍य !

UP Girl Murdered By SP Workers : भाजपला पाठिंबा दिला म्‍हणून समाजवादी पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांकडून तरुणीची हत्‍या !

अशा कार्यकर्त्‍यांचा भरणा असलेला पक्ष सत्तेवर आल्‍यावर जनतेला कायद्याचे राज्‍य कधीच मिळणार नाही ! अशा पक्षांवर बंदीच घातली पाहिजे !

Ukraine Fires British Missile On Russia : रशियाकडून प्रत्‍युत्तरादाखल युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्‍त्रांचा मारा

रशियाच्‍या चेतावणीनंतरही युक्रेनकडून रशियावर ब्रिटनकडून मिळालेल्‍या क्षेपणास्‍त्रांचा मारा