Israel : हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांना घरात दारुगोळा ठेवण्याची अनुमती दिली, तर घर उद्ध्वस्त करू !

भारत इस्रायलकडून जिहादी आतंकवाद नष्ट करण्यास कधी शिकणार आणि कृती करणार ?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्‍या अतिक्रमण विभागाकडून निळ्‍या पूररेषेतील २७ अनधिकृत बांधकामांवर कारवाई !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्‍या अतिक्रमण विभागाकडून पवना, मुळा आणि इंद्रायणी या ३ नद्यांच्‍या निळ्‍या पूररेषेतील बांधकामांचे नुकतेच सर्वेक्षण करण्‍यात आले.

श्री तिरुपती देवस्‍थानच्‍या प्रसादाच्‍या लाडूंत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

कारवाई करण्‍याच्‍या मागणीसाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्‍वत:हून तत्‍परतेने कारवाई केव्‍हा करणार ?

TAMIL DIRECTOR ARRESTED : तमिळनाडूतील प्रसिद्ध पलानी मंदिरातील पंचामृताविषयी गंभीर आरोप करणार्‍या अभिनेत्‍याला अटक

तमिळनाडूतील प्रसिद्ध पलानी मंदिराच्‍या पंचामृतामध्‍ये नपुंसकत्‍व निर्माण करणारी औषधे मिसळली जात असल्‍याचा आरोप तमिळ चित्रपट दिग्‍दर्शक मोहन जी. यांनी केला आहे.

‘एआय’ तंत्रज्ञान असलेले तब्‍बल २ सहस्र ७५०  सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवले जाणार !

आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) तंत्रज्ञान असलेले तब्‍बल २ सहस्र ७५०  सीसीटीव्‍ही कॅमेरे शहरात गर्दीचे ठिकाण, महत्त्वाचे चौक, अपघातप्रवण क्षेत्र आदी ठिकाणी बसवले जाणार आहेत.

रावेर (जिल्‍हा जळगाव) येथे पैशांच्‍या आमिषाद्वारे ऑनलाईन खेळात फसवणूक करणारी टोळी अटकेत !

जिल्‍ह्यातील रावेर येथे एका घरात काही लोक भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक यांच्‍या साहाय्‍याने ‘ऑनलाईन गेम अ‍ॅप’ सिद्ध करायचे आणि लोकांना पैशांचे आमीष दाखवून हा खेळ खेळण्‍यास सांगायचे.

पुण्यातील हुजूरपागा शाळेत झालेल्या ईदच्या कार्यक्रमाला ‘ऑनलाईन स्वाक्षरी मोहीमे’द्वारे पाठिंबा देण्याचा प्रयत्न !

शाळेत श्री सरस्वतीदेवीचे छायाचित्र लावण्यावर बंदी घालणारा शिक्षण विभाग शाळेत साजर्‍या करण्यात येणार्‍या ईदच्या कार्यक्रमाविषयी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !

मंगळवेढा येथे मोठी संत परंपरा ! – समाधान आवताडे, आमदार, भाजप

मंगळवेढा येथे संत परंपरा मोठी आहे, तसेच पंढरपूर हे हाकेच्‍या अंतरावर आहे. त्‍यामुळे वारकरी भवन येथे उभारले गेले.

जळगाव येथे व्‍यवसायाचे आमीष दाखवून १८ लाख रुपयांची फसवणूक !

ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी नोएडा (उत्तरप्रदेश) येथील चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

वक्फ बोर्डाच्या विधेयकाला ‘गुलशन फाऊंडेशन’चे समर्थन, तर तृणमूल काँग्रेसचा विरोध !

‘गुलशन फाऊंडेशन’च्या प्रतिनिधीने वक्फ विधेयकाचे समर्थन करणारे वक्तव्य केले. त्या वेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी त्यांना विरोध केला.