‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटातून भारतीय सैन्य आणि शीख यांंचा अवमान ! – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसर
जे इंग्लंडच्या शीख खेळाडूला वाटते ते भारतातील किती शिखांना आणि भारतियांना वाटते ?
जे इंग्लंडच्या शीख खेळाडूला वाटते ते भारतातील किती शिखांना आणि भारतियांना वाटते ?
रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांनाच क्रिमियन द्वीपकल्पातील समुद्रकिनारी असलेल्या ‘रिसॉर्ट’जवळ अनेक स्फोट झाले. यासह रशियाच्या हवाई तळावर साठवलेल्या दारूगोळ्याचा स्फोट झाला.
किती हिंदु खेळाडू अशा प्रकारे त्यांच्या यशाचे श्रेय भगवंताला देतात ?
‘राजकीय धर्मनिरपेक्षता’ विसरा, ती आत्मघातकी झाली आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात आहे.
माझ्या प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा असे कार्य करा, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गिर्ट विल्डर्स यांनी केले आहे.
पाकिस्तान हा काश्मीरमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे. खोर्यातील तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी तो इस्लामी खिलाफतची कल्पना पसरवत आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या जुन्या ठरावांचा वापर केला जात आहे.
इस्लामला तुमच्याविषयी आदर नाही. इस्लामी विचारसरणी एकत्रित नांदण्यावर विश्वास ठेवत नाही; उलट एखाद्यावर वर्चस्व गाजवणे किंवा त्याला अधीन ठेवणे यांवर विश्वास ठेवते. हिंदूंनो, हे सत्य मान्य करा आणि तुमचे स्वातंत्र्य आणि हिंदु धर्म यांचे रक्षण करा !
ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी प्रयत्नशील असलेले भारतीय वंशांचे ऋषी सुनक यांनी म्हटले आहे की, जर मी पंतप्रधान बनलो, तर शरणार्थींसाठी धोरण बनवीन
पोप फ्रान्सिस किती आणि कुठे कुठे जाऊन क्षमा मागून पाद्री आणि चर्च यांच्या कुकृत्यांना पाठीशी घालणार आहेत ? ज्यांच्याकडून अत्याचार केले जातात, त्यांना कायद्यानुसार शिक्षा देण्याची व्यवस्था चर्चकडून का केली जात नाही ?
जगातील ७० हून अधिक देशांत ‘मंकीपॉक्स’ आजाराची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी घोषित केली आहे.