युरोपमध्ये भीषण उष्णतेमुळे आतापर्यंत १ सहस्र ९०० लोकांचा मृत्यू
निसर्गाच्या विरोधात जाऊन कृती केली, तर निसर्ग त्याचे रौद्ररूप कधीतरी दाखवतोच, हेच या स्थितीवरून लक्षात येते !
निसर्गाच्या विरोधात जाऊन कृती केली, तर निसर्ग त्याचे रौद्ररूप कधीतरी दाखवतोच, हेच या स्थितीवरून लक्षात येते !
नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले प्रश्न !
ब्रिटनसारख्या विकसित देशात ही स्थिती का निर्माण झाली, याचा विचार मुसलमानांनी करणे आवश्यक आहे. ब्रिटनच्या धड्यातून अन्य देशांतील मुसलमान शिकले नाही, तर सर्वत्र ही स्थिती लवकरच निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये !
भारतातील किती राजकारणी असे म्हणण्याचे धाडस करतात ?
ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी कॅथॉलिक चर्चच्या पाद्य्रांसाठी असलेली ‘प्रिस्टली सेलिबेसी’ ही प्रथा हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
असा प्रश्न भारतातील एकही राजकारणी विचारत नाही. असे राजकारणी भारतात हिंदूंवर आक्रमणे झाल्यावरही निष्क्रीय रहातात, हे लक्षात घ्या !
एक्स मुस्लिम्स् ऑफ केरला ही संघटना मतभेद, निंदा आणि स्वधर्माचा (इस्लामचा) त्याग सहजतेने करता यावा, यासाठी प्रयत्न करते.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी भारतासह ९ देशांतील त्यांच्या राजदूतांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
ऊठसूठ कुठलाही देश भारताच्या अंतर्गत प्रश्नांत नाक खुपसतो, यावरून ‘अशा देशांवर भारताचा वचक नाही’, हे स्पष्ट होते. त्यामुळे भारत सरकारने ‘इतर देश भारताच्या अंतर्गत प्रश्नांत नाक खूपसण्याचे धाडस करणार नाही’, अशी पत भारताने जगात निर्माण केली पाहिजे !
कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयाने केलेल्या आवाहनानंतर ‘कॅनडा फिल्म फेस्टिव्हल’च्या आयोजकांनी भारताची क्षमा मागत ‘काली’ माहितीपट न दाखवण्याचा निर्णय घेतला.