इस्लामी विचारसरणी इतरांवर वर्चस्व गाजवण्यावर विश्‍वास ठेवते ! – गीर्ट विल्डर्स, खासदार, नेदरलँड्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – भारत सरकार तुम्हाला ‘इस्लामचा आदर करा’, असा सल्ला देते; मात्र इस्लामला तुमच्याविषयी आदर नाही. इस्लामी विचारसरणी (अन्य धर्मीय समाज आणि मुसलमान) एकत्रित नांदण्यावर विश्‍वास ठेवत नाही; उलट एखाद्यावर वर्चस्व गाजवणे किंवा त्याला अधीन ठेवणे यांवर विश्‍वास ठेवते. हिंदूंनो, हे सत्य मान्य करा आणि तुमचे स्वातंत्र्य आणि हिंदु धर्म यांचे रक्षण करा, असे ट्वीट नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे. विल्डर्स हे इस्लामचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

संपादकीय भूमिका

जे युरोपातील एका राजकीय नेत्याला कळते, ते आतंकवादाने पोखरलेल्या भारतातील राजकीय नेत्यांना का कळत नाही ?