S Jaishankar On POK : पाकव्याप्त काश्मीर भारतात आल्यावर काश्मीरची समस्या कायमची सुटेल !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे लंडन येथे विधान

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टार्मर यांची घेतली भेट : युक्रेनविषयी चर्चा !

या वेळी पंतप्रधान स्टार्मर यांनी युक्रेन संघर्षावर ब्रिटनचा दृष्टीकोन मांडला. तसेच द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवणे आणि उभय देशांतील लोकांमधील देवाणघेवाणीत वृद्धी करणे यांवर चर्चा केली.

Europe Announced Aid To Ukraine : युरोप युक्रेनला करणार ४० सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य

युरोप किती वर्षे युक्रेनला  साहाय्य करू शकणार आहे ? तोही नंतर अमेरिकेप्रमाणेच युक्रेनमधील मौल्यवान खनिजांवर दावा करणार आहे, हे निश्चित !

Trump Zelenskyy Clash : माझा ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादाचा लाभ केवळ रशियाला झाला ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

अमेरिकेसमवेत खनिज करार करण्यास झेलेंस्की सिद्ध

Britain Announced Aid To Ukraine : अमेरिकेने नकार दिल्यावर ब्रिटनकडून युक्रेनला २४ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य घोषित !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी लंडनमध्ये घेतली ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांची भेट

Islamic State Terrorist Sentenced In Germany : ‘इस्लामिक स्टेट’च्या दोन आतंकवाद्यांना जर्मन न्यायालयाने सुनावली शिक्षा !

कुराण जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ संसदेवर केले होते आक्रमण !

India Criticises Secrecy In UNSC : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कामकाजात सुधारणा करण्याची तातडीने आवश्यकता ! – पी. हरीश, संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी

एकूणच संयुक्त राष्ट्रे एक बुजगावणे ठरले आहे. त्याच्यावर खर्च करण्यात येत असलेल्या पैशांच्या तुलनेत त्याच्याकडून किती प्रमाणात ठोस कृती, निर्णय आदी घेतले जातात, याचा आढावा घेणे आवश्यक झाले आहे. जर याच्या कार्यपद्धतीत पालट होणार नसेल, तर या संघटनेला विसर्जित करणेच योग्य ठरेल !

India Slams Pakistan In UN : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय साहाय्यावर पोसलेला देश !

संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा एकदा फटकारले !

Pope Francis Critical : ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांची प्रकृती अद्यापही गंभीर

व्हॅटिकनकडून सांगण्यात आले की, पोप निरोगी आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी जगभरात प्रार्थना चालू आहेत. पोप यांनी एक्सवर पोस्ट करत प्रार्थनांसाठी आभार मानले.

France Bomb Blast : फ्रान्समध्ये रशियाच्या दूतावासात बाँबस्फोट

अज्ञात आक्रमणकर्त्यांनी वाणिज्य दूतावासावर २ पेट्रोल बाँब फेकले. याला येथे ‘मोलोटोव्ह कॉकटेल’ असेही म्हटले जाते.