ब्रिटनमधील प्रसिद्ध ‘इस्लाम चॅनल’कडून जिहादी आतंकवाद्यांचे समर्थन
ब्रिटनमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. त्याचीच ही झलक आहे. येत्या काही वर्षांत ब्रिटनमध्ये काश्मीरसारखी स्थिती निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये !
ब्रिटनमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. त्याचीच ही झलक आहे. येत्या काही वर्षांत ब्रिटनमध्ये काश्मीरसारखी स्थिती निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये !
तीन वर्षांहून अधिक काळ चालू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आता महिन्याभराकरिता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने युक्रेनला सैनिकी साहाय्य आणि गुप्तचर माहिती देण्यावरील बंदी उठवल्याची घोषणा केल्यानंतर युक्रेनने तात्काळ युद्धबंदी लागू करण्यास सिद्धता दर्शवली.
भारतातील हिंदू हे लक्षात घेतील तो सुदिन ! हिंदूंनी इंग्रजीची गुलामगिरी करणे सोडून दिल्यास भारतात पुन्हा नालंदा आणि तक्षशिला यांसारखी दर्जेदार विश्वविद्यालये निर्माण होण्यास वेळ लागणार नाही !
भारतावर १५० वर्षे राज्य करून भारत लुटणार्या ब्रिटिशांना आता त्यांच्या आर्थिक विकासासाठी भारतावर अवलंबून रहावे लागणे, म्हणजे नियतीने त्यांना दिलेली शिक्षाच होय !
हिंदूंना ‘पर्यावरणपूरक’ होण्याचा उपदेश करणार्यांना आता ब्रिटनचा हा अहवाल दाखवून जाब विचारला पाहिजे !
‘आयटीबी (इंटरनॅशनल टुरिझम बोर्स) बर्लिन २०२५’ या जगातील सर्वांत मोठ्या पर्यटन व्यापार मेळाव्यामध्ये गोवा राज्याला २ ‘पटवा आंतरराष्ट्र्रीय प्रवास पुरस्कारां’नी’सन्मानित करण्यात आले आहे.
ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येत घट होऊन मुसलमानांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने तेथेही राजकारण्यांकडून मुसलमानांचे लांगूलचालन केले जात आहे आणि ही घटना त्याचेच निदर्शक आहे !
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे लंडन येथे विधान
या वेळी पंतप्रधान स्टार्मर यांनी युक्रेन संघर्षावर ब्रिटनचा दृष्टीकोन मांडला. तसेच द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवणे आणि उभय देशांतील लोकांमधील देवाणघेवाणीत वृद्धी करणे यांवर चर्चा केली.
युरोप किती वर्षे युक्रेनला साहाय्य करू शकणार आहे ? तोही नंतर अमेरिकेप्रमाणेच युक्रेनमधील मौल्यवान खनिजांवर दावा करणार आहे, हे निश्चित !