कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे शहरातील सर्व शाळा तूर्तास बंद
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद .
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद .
मागील ५ वर्षांत राज्यात वीज महामंडळाची ६७ सहस्र कोटी रुपयांची थकबाकी आहे. वीज महामंडळाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचे काम चालू आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारणमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोग्य सेवेविषयी उदासीन असलेले सरकार !
८५ टक्के नागरिकांमधील प्रतिपिंडे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.
२७ वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या अहवालावर अद्यापपर्यंत कारवाई होत नाही, हा भारतीय लोकशाहीवर लागलेला कलंकच आहे, असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे ते काय ? भारतीय राजकारणाची ही शोकांतिका नव्हे तर आणखी काय ?
केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केरळ पोलीस कायद्यात कलम ११८ (अ) समाविष्ट करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे.
केंद्र सरकारने अद्याप जिहादी संघटना पी.एफ्.आय.वर बंदी का घातली नाही, असा प्रश्न धर्माभिमानी हिंदूंच्या मनात पडत आहे !
चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात आयात होणार्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा दर्जा निकृष्ट असतो, असे नेहमीच समोर आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनमधून आयात होणार्या ७ उत्पादनांसाठी नोंदणी अनिवार्य करण्याचा आदेश काढला आहे.
आजची स्थिती पाहिली, तर हिंदु युवक-युवती पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे धर्मापासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांचे बौद्धिक धर्मांतर होत असल्याचे लक्षात येत आहे.
जिहादी आतंकवादी संघटनांच्या सदस्य असणारी लोक फेसबूकमध्ये असतील, तर ते हिंदू नेते, संघटना यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक पानांवर बंदी घालणारच, हे लक्षात घ्या !