
नवी देहली – चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात आयात होणार्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा दर्जा निकृष्ट असतो, असे नेहमीच समोर आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनमधून आयात होणार्या ७ उत्पादनांसाठी नोंदणी अनिवार्य करण्याचा आदेश काढला आहे.
#AwaazMarkets। चीन से आ रहे हैं घटिया इलेक्ट्रॉनिक सामान के आयात पर रोक लगाने के लिए भारत ने 7 नए प्रोडक्ट को कंपलसरी रजिस्ट्रेशन ऑर्डर में डालने का फैसला किया है। पूरी खबर जानिए @aseemmanchanda से | pic.twitter.com/yykOiEQs9H
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) November 20, 2020
यात डिजिटल कॅमेरा, व्हिडीओ कॅमेरा, वेबकॅम, ब्ल्यूटूथ स्पीकर, स्मार्ट स्पीकर, वायरलेस हेडसेट, एल्.ई.डी. डिमर यांचा समावेश आहे. या ७ उत्पादनांना ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’चे प्रमाणपत्र आवश्यक असेल. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच ही उत्पादने भारतात येतील. भारताने या उत्पादनांची सूची जागतिक व्यापार संघटनेला पाठवली आहे. ज्या उपकरणांचा दर्जा चांगला नसेल, त्यांना ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’चे प्रमाणपत्र मिळणार नाही. आतापर्यंत चिनी उपकरणांना ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’चे प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक नव्हते.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !