बकर्यांचा बळी देण्यावर बंदी घालण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार !
हिंदूंच्या परंपरांचा अनादर करण्यात धन्यता मानणार्या या स्वयंसेवी संघटनेने ईदच्या वेळी बकर्यांच्या कुर्बानीला कधी विरोध केला आहे का ?
हिंदूंच्या परंपरांचा अनादर करण्यात धन्यता मानणार्या या स्वयंसेवी संघटनेने ईदच्या वेळी बकर्यांच्या कुर्बानीला कधी विरोध केला आहे का ?
बलात्काराच्या प्रकरणात पीडित महिलेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही; कारण अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेथे पीडितेने खोटे किंवा सूड उगवण्याच्या उद्देशाने बलात्कार झाल्याची तक्रार प्रविष्ट केली, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना सांगितले.
मुकेश अंबानी यांनी २१ नोव्हेंबर २०२३ या दिवशी कोलकाता येथे आयोजित ‘बंगाल ग्लोबल बिझनेस समिट’ला संबोधित करतांना ही घोषणा केली.
‘गीतापठण धार्मिक सौहार्द बिघडवते’, असे म्हणणारी तृणमूल काँग्रेस जिहादी संघटना आहे का ? असाच प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या बंगालमधील हिंदूंना हे मान्य आहे का ?
भगव्या रंगाविषयी काविळ झालेल्या ममता बॅनर्जीना ‘भगवा रंग हा अस्पृश्य रंग आहे’, असेच यांच्या बोलण्यावरून वाटते. हिंदू त्यांच्याकडे दुर्लक्षच करणार, हेही तितकेच सत्य आहे !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !
देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी कोलकातामध्ये धावणार आहे. भूमीपासून ३३ मीटर खाली आणि हुगळी नदीतळाच्या १३ मीटर खाली ५२० मीटर लांबीच्या बोगद्यात रुळ टाकण्यात आले आहेत.
बंगालमध्ये अराजक स्थिती असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचे हा आहे आणखी एक पुरावा !
जागतिक स्तरावरील क्रिकेट सामन्यात अशा प्रकारची राष्ट्रनिष्ठा दाखवणे हे वाखाणण्यासारखेच आहे. याबद्दल गावस्कर यांचे अभिनंदन !
बंगालच्या सिंगूर भूमीच्या वादात टाटा समूहाच्या ‘टाटा मोटर्स’ला ७६६ कोटी रुपयांची गुंतवणूक भरपाई मिळणार आहे. आस्थापनाच्या सिंगूरमधील प्रस्तावित आस्थापनाला वर्ष २००८ मध्ये तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने विरोध केला होता.