रेशनिंग घोटाळ्याच्या प्रकरणी बंगालच्या वनमंत्र्यांना अटक
रेशनिंग घोटाळ्याच्या प्रकरणी बंगालचे वनमंत्री श्री. ज्योतिप्रिया मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) उत्तररात्री साडेतीन वाजता त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली.
रेशनिंग घोटाळ्याच्या प्रकरणी बंगालचे वनमंत्री श्री. ज्योतिप्रिया मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) उत्तररात्री साडेतीन वाजता त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली.
साम्यवादी प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष लपून राहिलेला नाही. हिंदूंच्या मुळावर उठलेल्या अशा प्रसारमाध्यमांवर बंदी घाला !
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? साधना आणि धर्माचरण न शिकवल्यानेच ही परिस्थिती हिंदु समाजावर ओढावली आहे, हे लक्षात घ्या !
हिंदूंच्या अतिसहिष्णुतेची अनेक उदाहरणे असतांनाही निधर्मीवादी त्यांना ‘हिंसक’ आणि ‘असहिष्णु’ म्हणून हिणवतात, हे लक्षात घ्या !
‘देशात लोकशाही धोक्यात आली आहे’, असा कांगावा करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष बंगालमध्ये हिंदूंवर होणार्या अन्यायाविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
बहुतांश मुसलमानांच्या मनाविरुद्ध घडल्यावर ते कायदा हातात घेतात. कायद्याचा धाक न राहिल्याचा हा परिणाम आहे !
न्यायालयाने म्हटले, ‘आसनसोल-दुर्गापूर विकास प्राधिकरणाचा अनुमती नाकारण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. राज्यघटनेच्या कलम १४ चे हे उल्लंघन आहे.
अशा घटनेनंतर बंगालमधील हिंदूंनी भविष्यात त्यांच्या पुढे कोणती स्थिती येणार आहे ?, हे लक्षात घेऊन जागृत झाले पाहिजे !
कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून लिहून घेत आहे प्रतिज्ञापत्र !
राज्यात फटाक्यांचे अनधिकृत कारखाने कार्यरत असतांना आणि त्यांची माहिती पोलिसांना देण्यात येऊनही त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात, यातून त्यांना लाच देण्यात आली आहे, असे समजायचे का ? असे पोलीस आणि राज्यातील निष्क्रीय तृणमूल काँग्रेस सरकार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !