
कोलकाता – बंगालमधील बांकुरामधील निधिरामपूर गावात भाजपचे नेते दीपू मिश्रा यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याचे आढळून आले. दीपू मिश्रा यांचे हात बांधलेले होते. या घटनेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी राज्यातील तृणमुल काँग्रेस सरकारचा निषेध केला. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
या घटनेनंतर गावातील लोकही संतप्त झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोचताच गावातील लोकांनी शासकीय वाहनाला घेराव घालून आंदोलन चालू केले. संतप्त लोकांनी पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली.
संपादकीय भूमिकाबंगालमध्ये अराजक स्थिती असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचे हा आहे आणखी एक पुरावा ! |
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
लोहगडावरील मृत्यू घातपातच !