उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गायींसाठी साहाय्य कक्ष स्थापन होणार
गोशाळेत गायी आणि अन्य जनावर यांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.
गोशाळेत गायी आणि अन्य जनावर यांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृतदेह ४ दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच पडून होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विशेष म्हणजे अयोध्या, काशी आणि मथुरा या जिल्ह्यांतही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.
धर्मांधांच्या हाती अधिकार आल्यावर काय होते, हे यातून दिसून येते. हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ सत्तेवर असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचे प्राण जात आहेत, हे पाहून आम्हाला दुःख होत आहे. हे गुन्हेगारी कृत्य असून ते नरसंहारापेक्षा अल्प नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केली.
आयुर्वेदाचे चिकित्साशास्त्र केवळ आयुष काढ्यापर्यंतच मर्यादित नसून त्यामध्ये सध्याच्या कोरोना महामारीवर उपचार करण्याचे सामर्थ्य आहे, अशी माहिती येथील काशी हिंदु विश्वविद्यालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
हिंदूंच्या आध्यात्मिक ठेव्याची अशा प्रकारे हेळसांड करणार्या संंबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
येथील पारस रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
काशीमधील गंगानदीच्या किनारी घाटांवर असणार्या स्मशानभूमीवर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह रुग्णवाहिकांद्वारे आणले जात आहेत; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे मृतांचे नातेवाइक अंत्यसंस्कारापासून स्वतःला लांबच ठेवत आहेत.