आगर्‍यामधील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ८ रुग्णांचा मृत्यू

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील पारस रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.