मंत्री सुरेश राणा, आमदार संगीत सोम, साध्वी प्राची यांच्यासमवेत १२ नेत्यांच्या विरोधातील खटला मागे घेण्यास न्यायालयाची अनुमती !
वर्ष २०१३ च्या मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) दंगलीचे प्रकरण
वर्ष २०१३ च्या मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) दंगलीचे प्रकरण
यापूर्वीच अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंनीही अशा प्रकारची तक्रार केली होती. राज्यातील जनतेला मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असतांना प्रशासन आणि पोलीस बहिरे झाले आहेत का ?
सध्या श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिर उभारण्यासाठी भूमीचे सपाटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम करतांना प्राचीन ‘सीतामाता की रसोई’ मंदिर स्थळी चरणपादुका, चौकट आणि खंडित देवमूर्तींचे अवशेष आढळून आले.
असे विधान अन्य धर्मियांच्या उत्सवाविषयी करण्याचे धाडस कुणी कधी प्रशासकीय अधिकारी दाखवत नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक असतात, हे लक्षात घ्या !
उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! पोलिसांवर आक्रमण करण्याचे धर्मांधांचे वाढते धाडस रोखण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना द्या !
उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही मासांमध्ये अनेक साधूंच्या विविध कारणांवरून हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती लक्षात येते ! भाजपच्या राज्यात अशा घटना वारंवार घडणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
मेरठ येथे तरुणींची अंतर्वस्त्रे चोरणारे रोमिन अब्बासी आणि महंमद अक्कास यांना पोलिसांनी अटक केली आहे.
येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्या भव्य श्रीराममंदिरासाठी श्रीलंकेत ज्या ठिकाणी रावणाने सीतामातेला बंदी बनवून ठेवले होते, त्या ‘सीता एलिया’ तेथील एक दगडही याच्यासाठी वापरण्यात येणार आहे. हा दगड श्रीलंकेचे उच्चायुक्त मिलिंडा मोरागोडा यांच्या माध्यमातून भारतात आणण्यात येणार आहे.
भोंग्यांच्या वापरावर बंदी आहे हे पोलिसांच्या लक्षात येऊनही ते ‘मशीद आहे’ म्हणून नेहमीप्रमाणे धर्मांधांना घाबरून शेपूट घालत आहेत.
येथील डासना क्षेत्रातील देवीच्या मंदिरात काही दिवसांपूर्वी आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला चोपण्यात आले होते. ‘तो येथे पाणी पिण्यासाठी आला होता आणि त्याला चोपण्यात आले’, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते.