पुणे येथील टपाल खात्यातील अधिकार्यांकडून २४ लाख रुपयांचा अपहार !
टपाल खात्यातील योजनांमध्ये ठेवीदारांकडून जमा करण्यात आलेल्या रक्कमेवरील २४ लाख रुपये कमिशनचा अपहार टपाल खात्यातील अधिकार्यांनी केल्याचे उघड झाले आहे.
टपाल खात्यातील योजनांमध्ये ठेवीदारांकडून जमा करण्यात आलेल्या रक्कमेवरील २४ लाख रुपये कमिशनचा अपहार टपाल खात्यातील अधिकार्यांनी केल्याचे उघड झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय अल्प आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे. याचे सर्व श्रेय जिल्ह्यातील नागरिकांना आहे; मात्र बाहेरील लोक येऊन या ठिकाणी गुन्हे करतात. हे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.
‘शॅक’संबंधी एका याचिकेवरून गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही माहिती दिली. ‘अवैध व्यवसायावर कोणती कारवाई करणार ?’, असा प्रश्न खंडपिठाने पर्यटन खाते आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना विचारला आहे.
सासवड (पुणे) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’द्वारे हिंदूंची एकमुखी मागणी !
‘महाडीबीटी’ या संकेतस्थळावरील शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी महाविद्यालयात होते; मात्र त्यानंतरही शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित रहात आहेत.
जिल्ह्यातील ऐतिहासिक कुंभलगड किल्ल्यावर मुसलमानांना अजान देण्याची अनुमती देण्यात आली.
बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा ! राज्य परिवहन मंडळाने बसस्थानकांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात आणि शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या अडचणी समजून त्या सोडवणे आवश्यक आहे.
पुणे येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’ पुरस्कार वितरण सोहळा
एका ख्रिस्ती मिशनरीच्या आकडेवारीनुसार भारतात प्रतिवर्षी १८ लाख २५ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हे रोखण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
धार्मिक उत्सव साजरे करतांना नैसर्गिक जलस्रोतांच्या गुणवत्तेवर आणि पर्यावरणावर कोणताही परिणाम न होता पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी नियम सिद्ध करण्यात आले आहेत.